नविखाडी–भोतोडीतील तुंबलेली गटारे — तातडीच्या स्वच्छतेची मागणी
प्रभाग २४ मधील नविखाडी–भोतोडी परिसरातील गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी साचणे व दुर्गंधीची समस्या निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व गटारांची तात्काळ स्वच्छता, अरुंद गल्ल्यांसाठी विशेष पथक आणि आवश्यक असल्यास अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी मी मा. आयुक्तांकडे केली आहे.
स्वच्छता नियमित झालीच पाहिजे — नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही!






Comments
Post a Comment