प्रभाग २४ मधील धोकादायक सुकलेली झाडे व फांद्यांच्या छाटणीसाठी मी तातडीने मागणी केली!

दर्या माता चर्च, नवघर, उत्तन परिसरातील सुकलेली झाडे व धोकादायक फांद्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ स्थळ पाहणी करून धोकादायक झाडे हटविणे व फांद्यांची छाटणी करण्याची मागणी मी केली आहे. नागरिकांची सुरक्षितता सर्वप्रथम!

Comments