अवर लेडी ऑफ लुड्स चर्चच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष पाणीपुरवठ्याची मागणी
अवर लेडी ऑफ लुड्स चर्चच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष पाणीपुरवठ्याची मागणी
पाली–उत्तन येथील अवर लेडी ऑफ लुड्स चर्चच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या विशेष सोहळ्यासाठी प्रभाग क्रमांक २४ मध्ये अतिरिक्त व सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे.
रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या या विशेष सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. प्रभागातील सध्याची पाणीपुरवठ्याची अपुरी व अनियमित परिस्थिती लक्षात घेता, भाविक व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी १४ व १५ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त व नियोजित पाणीपुरवठा करण्याची विनंती महापौर, आयुक्त व पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे.
💧 विशेष दिवस — विशेष नियोजन — नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा!



Comments
Post a Comment