प्रभाग २४ साठी अतिरिक्त स्वच्छता मनुष्यबळाची मागणी
उत्तन, पाली, चौक, तारोडी, डोंगरी या विस्तीर्ण आणि विविध भौगोलिक परिस्थिती असलेल्या भागात सध्याचे स्वच्छता मनुष्यबळ अपुरे पडत आहे.
नागरिकांना नियमित व दर्जेदार स्वच्छता सेवा मिळावी आणि सफाई कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी व्हावा, यासाठी प्रभाग २४ साठी अतिरिक्त मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी मी मा. आयुक्तांकडे केली आहे.
स्वच्छ प्रभागासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक!


Comments
Post a Comment