मी ११२ वर तक्रार करूनही कारवाई का झाली नाही?
घनकचरा वाहतूक करणाऱ्या वाहनातून रस्त्यावर कचरा सांडल्याप्रकरणी मी तात्काळ ११२ वर तक्रार नोंदवली. मात्र, चालकाकडे परवाना नसतानाही वाहनाची जप्ती, आवश्यक तपासणी किंवा कठोर कारवाई झाल्याचे दिसून आले नाही.
या प्रकरणी वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मी केली आहे.
नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने आणि पारदर्शक कारवाई झालीच पाहिजे!



Comments
Post a Comment