बाळ येशू सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष पाणीपुरवठ्याची मागणी
बाळ येशू सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष पाणीपुरवठ्याची मागणी
उद्या होणाऱ्या बाळ येशू सणाच्या पार्श्वभूमीवर वार्ड २४ मधील पातानबंदर, भाटेबंदर, देवतलाव, मोठागाव, नविखाडी, भोतोडी, पाली व चौक या भागांमध्ये विशेष व्यवस्था करून पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी लेखी मागणी आज महानगरपालिका आयुक्त व पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे.
शहरात पाणीटंचाईची परिस्थिती असली तरी सणाच्या दिवशी नागरिकांना आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे, हीच अपेक्षा.
💧 नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील.



Comments
Post a Comment