चेवली – गोराई रोडवरील अपघातप्रवण वळणाबाबत स्पीड ब्रेकर / ट्रॅफिक कॅल्मिंग उपाय - तातडीची मागणी!

चेवली – उत्तन – गोराई रोडवरील अपघातप्रवण वळणाबाबत तातडीची मागणी! चेवली – उत्तन – गोराई रोडवरील वारंवार होणारे अपघात, तसेच नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर आज मी महानगरपालिका प्रशासन व वाहतूक पोलीस विभागाकडे संयुक्त स्थळ पाहणी करून आवश्यक वेगनियंत्रण उपाययोजना (स्पीड ब्रेकर / ट्रॅफिक कॅल्मिंग उपाय) तातडीने करण्याची लेखी मागणी केली आहे. नागरिकांच्या जीविताची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असून, या विषयावर प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे. #Uttan #GoraiRoad #RoadSafety #MiraBhayandar #Ward24

Comments