प्रभाग २४ मध्ये मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव — विशेष अळीनाशक फवारणीची मागणी केली

पाली–नविखाडी पात्र व मोठागाव खाडी परिसरात साचलेले पाणी, दाट झाडी आणि लीचीटमुळे मोठ्या प्रमाणावर मच्छरांची उत्पत्ती होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विशेष मच्छर अळीनाशक फवारणी मोहीम तातडीने राबविण्याची मागणी मी मा. आयुक्तांकडे केली आहे. नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य!

Comments