प्रभाग क्रमांक २४ मधील पाणीपुरवठ्याबाबत
उत्तन, पाली, चौक, तारोडी आणि डोंगरी या परिसरांमध्ये दररोज होणाऱ्या पाणीपुरवठ्याची माहिती व्यवस्थित उपलब्ध व्हावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे अधिकृत मागणी केली आहे सदर पूर्ततेबाबत पाठपुरावा सुरु आहे.
यामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत अचूक माहिती देता येईल आणि अनियमिततेच्या तक्रारींचा पाठपुरावा करणे अधिक सोयीचे होईल.
संबंधित विभागाकडून ही व्यवस्था लवकरच कार्यान्वित होऊन येत्या काही दिवसांत पाणीपुरवठ्याची माहिती अधिक नियमित आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.
नागरिकांना योग्य माहिती आणि त्यांच्या समस्यांचे वेळेत निराकरण, हे माझे प्राधान्य!




Comments
Post a Comment