घन कचरा उद्रेक..!!
मिरा भाईदर महानगरपालिकेच्या उत्तन धाव्गी येथील घनकचऱ्याचा प्रश्न फार जटील झाला असून लवकरच त्याचा उद्रेक होऊन उत्तन, डोंगरी, चौक, पाली, तारोडीत मोठी बजबजपुरी निर्माण होणार आहे.
मिरा भाईदर महानगरपालिका सदर प्रकल्प हाताळण्यास अपयशी झाली आहे. उत्तन व परिसरात दुर्घंधी चे साम्राज्य पसरलेले असून आरोग्याचे प्रश्न गंभीर होत चालला आहे. सदर प्रकल्प स्थलांतरनाविषयी प्रशासन गंभीर नसल्यामुळे तसेच येणारा पावसाळा लक्षात घेता येथील स्थानिक गावकरी, सर्व पक्षीय नेते, आजी - माजी नगरसेवक, सहकारी संस्था, मंडळे एकत्र येऊन पालिके विरोधात दंड थोपटले असून सर्व समावेशक अशी कृती समिती स्थापन केली आहे. समिती मार्फत नजीकच्या काळात एक मोठे जन आक्रोश आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचे आज दि. ६ एप्रिल रोजीच्या प्रमुख कार्यकरत्याच्या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.
प्रमुख कार्यकरत्याच्या बैठकीत माजी सभाग्रह नेता श्री लिओ कोलासो, माजी नगरसेवक श्रो,जेम्स कोलासो, माजी. नगरसेविका शबनम शेख, नगरसेविका हेलन गोविंद, शामिला बगाजी, ह्यांनी मुद्देसूदविचार मांडून मार्गदर्शन केले. सदर बैठकीचे सूत्रसंचलन श्री. रेवणकर ह्यांनी केले.

Comments
Post a Comment